New Reduced price! Chitrapat Sangitacha Suvarnakal (चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ)

Chitrapat Sangitacha Suvarnakal (चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ)

Isak Mujawar
-
0
Pratik Prakashan
चित्रपटविषयक

सर्वसामान्य माणसाच्या तोंडी सहजासहजी घोळेल असं साधं सोपं गाणं आजही आपल्या चित्रपट संगीताचं मोठं गमक मानलं जातं. चित्रपट संगीताला एक नवी दिशा मिळाली. केवळ संगीतासाठीच चित्रपट पाहण्याची प्रवृत्ती आपल्या चित्रपट प्रेक्षकांत निर्माण झाली.

More details

Rs.540/-

M.R.P.: Rs.600

You Save: 10% OFF

आपल्या चित्रपटातील संगीतकारांचे महत्त्व ओळखले आणि संगीतावरच चित्रपट चालत असल्यामुळे चाळीसच्या दशकात अंधारात असलेले पार्श्वगायक-गायिकांचे नाव पन्नासच्या दशकात यामुळेच एकदम प्रकाशझोतात आले. या प्रकाशझोतात या दशकातील संगीतकार व पार्श्वगायक-गायिका यांनी अजरामर संगीताचं एक सुवर्णयुगच आपल्या चित्रपट संगीतात निर्माण केलं.

  • AuthorIsak Mujawar
  • Translator-
  • Edition2008
  • Pages646
  • Weight (in Kg)1.368
  • LanguageMarathi
  • BindingHard Bound

No customer reviews for the moment.

Write a review

Chitrapat Sangitacha Suvarnakal (चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ)

Chitrapat Sangitacha Suvarnakal (चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ)

सर्वसामान्य माणसाच्या तोंडी सहजासहजी घोळेल असं साधं सोपं गाणं आजही आपल्या चित्रपट संगीताचं मोठं गमक मानलं जातं. चित्रपट संगीताला एक नवी दिशा मिळाली. केवळ संगीतासाठीच चित्रपट पाहण्याची प्रवृत्ती आपल्या चित्रपट प्रेक्षकांत निर्माण झाली.

Related Products