Hayjack (हायजॅक)

Niranjan Ghate
-
9789384171780
1970-80 हे दशक अनेक लहान-मोठ्या विमान-अपहरणांनी आणि अर्थातच बर्‍याच धाडसी कमांडोधाडींनी गाजलं होतं. त्या काळात या विषयावरचे बरेच चित्रपटही गाजत होते. त्या काळातील गाजलेली चार अपहरणे आणि एक चित्रपट या पुस्तकात एकत्र केलेले आहेत.

Rs.126/-

M.R.P.: Rs.140

You Save: 10% OFF

Quantity:

आजकाल विमान-अपहरणांचं प्रमाण खूप कमी झालय्ं. याला अर्थातच बदलती जागतिक राजकीय परिस्थिती कारण आहे. 1970-80 हे दशक अनेक लहान-मोठ्या विमान-अपहरणांनी आणि अर्थातच बर्‍याच धाडसी कमांडोधाडींनी गाजलं होतं. त्या काळात या विषयावरचे बरेच चित्रपटही गाजत होते. त्या काळातील गाजलेली चार अपहरणे आणि एक चित्रपट या पुस्तकात एकत्र केलेले आहेत. आजच्या पिढीला ही माहिती नवी आहे, तर जुन्या पिढीला ही माहिती नवी आहे, तर जुन्या पिढीला ही माहिती नवी आहे, तर जुन्या पिढीतल्या लोकांना या प्रकरणांच्या थराराच्या पुनरनुभव येईल.
AuthorNiranjan Ghate
Translator-
Edition1st/1994
Pages104
Weight (in Kg)0.16 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

Hayjack (हायजॅक)

Hayjack (हायजॅक)

1970-80 हे दशक अनेक लहान-मोठ्या विमान-अपहरणांनी आणि अर्थातच बर्‍याच धाडसी कमांडोधाडींनी गाजलं होतं. त्या काळात या विषयावरचे बरेच चित्रपटही गाजत होते. त्या काळातील गाजलेली चार अपहरणे आणि एक चित्रपट या पुस्तकात एकत्र केलेले आहेत.

Write a review

Related Products