Alfrade Hichcock (आल्फ्रेड हिचकॉक)

Yashawant Ranjankar
-
8174342621
Rajhans Prakashan
चित्रपटविषयक

आल्फ्रेड हिचकॉक...संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट! `सस्पेन्स मास्टर' हे त्याला मिळालेलं बिरूद अयोग्य नसलं तरी त्याला पूर्णार्थानं न्याय देण्यास मात्र ते असमर्थ आहे.

More details

Rs.270/-

M.R.P.: Rs.300

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

संदेहाशिवाय चित्रपटातील अनेक तंत्रमंत्रांचाही तो `मास्टर' होता. त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा आढावा घेत असताना त्या चित्रमहर्षीच्या बहुमिती प्रतिभेचा आस्वादक वेध घेणारे हे पुस्तक वाचले म्हणजे हिचकॉक हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला अजोड असा `द मॅन हू न्यू टू मच' होता, याचा थक्क करणारा प्रत्यय येतो.

  • AuthorYashawant Ranjankar
  • Translator-
  • Edition3rd/2012 - 1st/2003
  • Pages320
  • Weight (in Kg)0.405
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Alfrade Hichcock (आल्फ्रेड हिचकॉक)

Alfrade Hichcock (आल्फ्रेड हिचकॉक)

आल्फ्रेड हिचकॉक...संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट! `सस्पेन्स मास्टर' हे त्याला मिळालेलं बिरूद अयोग्य नसलं तरी त्याला पूर्णार्थानं न्याय देण्यास मात्र ते असमर्थ आहे.

Related Products