Benjamin Franklin (बेंजामिन फ्रँकलिन)

Benjamin Franklin
-
9789387696570

बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे एकमेव असे राष्ट्रपती होते, जे कधीही अमेरिकेचे राष्ट्रपती नव्हते.बेंजामिन फ्रँकलिन यांनी दृढ संकल्प आणि नैतिकता या गुणांच्या आधारे मनुष्याची अवस्था कशीही असली, तरी तो मानवजातीसाठी महान कार्य करू शकतो, हे सिद्ध केलं.

Rs.158/-

M.R.P.: Rs.175

You Save: 10% OFF

Quantity:

Warning: Last items in stock!

बेंजामिन फ्रँकलिन यांनी दृढ संकल्प आणि नैतिकता या गुणांच्या आधारे मनुष्याची अवस्था कशीही असली, तरी तो मानवजातीसाठी महान कार्य करू शकतो, हेसिद्ध केलं. त्यांच्या चारित्र्यातील या वैशिष्ट्यामुळेच त्यांना ‘अमेरिकेचे जनक’ मानलं जातं. प्रस्तुत पुस्तकात बेंजामिन फ्रँकलिन यांच्या जीवनातील कित्येक प्रेरणादायी घटनांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. साधारण प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारा एक सामान्य मुलगा, स्वतःच्या गुणांचा विकास करून जनसामान्यांसाठी निमित्तबनतो आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचा जनक मानला जातो! हा त्यांचा जीवनप्रवास निश्चितच थक्क करणारा आहे.

AuthorBenjamin Franklin
Translator-
Edition1st/2019
Pages184
Weight (in Kg)0.152 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

Benjamin Franklin (बेंजामिन फ्रँकलिन)

Benjamin Franklin (बेंजामिन फ्रँकलिन)

बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे एकमेव असे राष्ट्रपती होते, जे कधीही अमेरिकेचे राष्ट्रपती नव्हते.बेंजामिन फ्रँकलिन यांनी दृढ संकल्प आणि नैतिकता या गुणांच्या आधारे मनुष्याची अवस्था कशीही असली, तरी तो मानवजातीसाठी महान कार्य करू शकतो, हे सिद्ध केलं.

Write a review

Related Products