Shivcharitra Pradip (शिवचरित्र प्रदीप)

D V Apte / S M Divekar
-
0
Bharat Itihas Sanshodhak Mandal Pune
ऐतिहासिक चरित्र

प्रस्तुत ग्रंथात शिवचरित्रावर प्रकाश पाडणारी लहान मोठी मिळून ४२ प्रकरणे असून त्यापैकी १५ निबंधात्मक,७ अवतरणात्मक आणि २० साधनात्मक आहेत.

More details

Rs.250/-

M.R.P.:

प्रस्तुत ग्रंथात शिवचरित्रावर प्रकाश पाडणारी लहान मोठी मिळून ४२ प्रकरणे असून त्यापैकी १५ निबंधात्मक,७ अवतरणात्मक आणि २० साधनात्मक आहेत.प्रत्येक निबंधातील मुद्दा आजपर्यंत इतरत्र कोठेही न मांडला गेलेला असा आहे.शिवचरित्रविषयक जुन्या सामुग्रीचे चिकित्सकदृष्ट्या परीक्षण व नवीन सामुग्रीचा शोध करण्याची दिशा पूर्वीपेक्षा स्पष्टतर होण्यास या ग्रंथातील निबंध उपयोगी पडतील.

  • AuthorD V Apte / S M Divekar
  • Translator-
  • Edition2nd/2009
  • Pages332
  • Weight (in Kg)0.68
  • LanguageMarathi
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Shivcharitra Pradip (शिवचरित्र प्रदीप)

Shivcharitra Pradip (शिवचरित्र प्रदीप)

प्रस्तुत ग्रंथात शिवचरित्रावर प्रकाश पाडणारी लहान मोठी मिळून ४२ प्रकरणे असून त्यापैकी १५ निबंधात्मक,७ अवतरणात्मक आणि २० साधनात्मक आहेत.

Related Products