Jhunj Niyatishi (झुंज नियतीशी)

Medha Deshmukh-Bhaskarn
Indrayani Chavan
9788183228091
Manjul Publishing House
ऐतिहासिक चरित्र

शिवाजी महाराजांनी केवळ मराठ्यांसाठी स्वराज्य स्थापन केलं असं नाही तर ते मध्ययुगीन भारत घडवणारे बुध्दिमान होते. राज्यकर्ते पडले, साम्राज्यं लयाला गेली, राजवंश नामशेष झाले पण शिवाजी महाराजांसारख्या सच्चा नायकाची स्मृती ही संपूर्ण मानववंशासाठी एक शाश्वत ऎतिहासिक देणगी ठरली आहे.

More details

Rs.315/-

M.R.P.: Rs.350

You Save: 10% OFF

शिवाजी महाराजांनी भयंकर प्रतिकुल परिस्थितीशी झुंज दिली आणि ते सहस्त्रावधी लोकांसाठी आदर्श बनले, दिव्य प्रेरणा ठरले. आपल्या सत्ताधीशांच्या नजरेला नजर देण्याचे धैर्य नसलेले दख्खनचे शेतकरी राजांना जाऊन मिळाले, त्यांच्यासाठी प्राणार्पण करु लागले आणि ज्या स्थितीत एखादा धैर्यवान माणूसही कच खाईल तिथं कुटुंबासह आख्खं आयुष्य पणाला लावण्याइतके निडर झाले. त्यांच युध्द हे तात्विक संघर्षासाठी,विरोधाभास निर्माण करणा-या परिस्थितीशी आणि भारताविषयी अगदी वेगळा दृष्टीकोन तयार करण्यासाठी होतं

  • AuthorMedha Deshmukh-Bhaskarn
  • TranslatorIndrayani Chavan
  • Edition1st/2017
  • Pages297
  • Weight (in Kg)0.28
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Jhunj Niyatishi (झुंज नियतीशी)

Jhunj Niyatishi (झुंज नियतीशी)

शिवाजी महाराजांनी केवळ मराठ्यांसाठी स्वराज्य स्थापन केलं असं नाही तर ते मध्ययुगीन भारत घडवणारे बुध्दिमान होते. राज्यकर्ते पडले, साम्राज्यं लयाला गेली, राजवंश नामशेष झाले पण शिवाजी महाराजांसारख्या सच्चा नायकाची स्मृती ही संपूर्ण मानववंशासाठी एक शाश्वत ऎतिहासिक देणगी ठरली आहे.

Related Products