Bundelkhandacha Maharaja Chatrasal (बुंदेलखंड्चा महाराजा छत्रसाल )

Sadashiv Athawale
-
0
Shreevidya Prakashan
ऐतिहासिक चरित्र
छत्रसाल. हा कोण? महाराष्ट्रात शिवाजी स्वराज्य उभे करीत होता. ते नेस्तनाबूत करण्यासाठी एकामागून एक मोगल सरदार चालून येत होते, आणि पराभूत होउन परत जात होते.

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

छत्रसाल. हा कोण? महाराष्ट्रात शिवाजी स्वराज्य उभे करीत होता. ते नेस्तनाबूत करण्यासाठी एकामागून एक मोगल सरदार चालून येत होते, आणि पराभूत होउन परत जात होते. इ.स. 1665 साली मिर्झा राजा जयसिंग हया कसलेल्या सेनानीची महाराष्ट्रवर धाड आली. त्या स्वारीत त्याचेबरोबर होता छत्रसाल! एक पंधरा - सोळा वर्षांचा पोरसवदा तरूण ! छत्रसाल आला होता शिवाजीचा मोड करायला, पण झाले निराळेच - तो शिवाजीला भेटला आणि त्याच्याकडून मंत्र घेउन मोगल बादशाहीविरूध्द लढून नर्मदेच्या पलीकडे बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य करण्याच्या ईर्ष्येने परत फिरला.
  • AuthorSadashiv Athawale
  • Translator-
  • Edition1st/2000
  • Pages160
  • Weight (in Kg)0.198
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Bundelkhandacha Maharaja Chatrasal (बुंदेलखंड्चा महाराजा छत्रसाल )

Bundelkhandacha Maharaja Chatrasal (बुंदेलखंड्चा महाराजा छत्रसाल )

छत्रसाल. हा कोण? महाराष्ट्रात शिवाजी स्वराज्य उभे करीत होता. ते नेस्तनाबूत करण्यासाठी एकामागून एक मोगल सरदार चालून येत होते, आणि पराभूत होउन परत जात होते.

Related Products