New Reduced price! Lokmanya Tilak Ani Mahtma Gandhi ()

Lokmanya Tilak Ani Mahtma Gandhi ()

Narendra Chapalgaokar
-
0
Samakalin Prakashan
नवीन प्रकाशित । New Arrivals

लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वं. हे दोघेही एकाच वेळी कार्यरत होते, असा काळ म्हणजे १९१५ ते १९२०.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

या पाच वर्षांच्या काळात भारतात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मवाळ व जहालांमधील संघर्ष निकाली निघाला; सामाजिक सुधारणांची मागणी ऎरणीवर आली; हिंदू-मुस्लिमांच्या साचर्याच्या आणि सत्तावाट्पाच्या आणाभाका झाल्या.

  • AuthorNarendra Chapalgaokar
  • Translator-
  • Edition2020
  • Pages195
  • Weight (in Kg)0.356
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Lokmanya Tilak Ani Mahtma Gandhi ()

Lokmanya Tilak Ani Mahtma Gandhi ()

लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वं. हे दोघेही एकाच वेळी कार्यरत होते, असा काळ म्हणजे १९१५ ते १९२०.

Related Products