Aswad Bhavlelya Kavitancha (आस्वाद भावलेल्या कवितांचा)

Dr Sudhir R Deore
-
0
Varnamudra
नवीन प्रकाशित । New Arrivals

डॉ. सुधीर रा. देवरे या टिपणांना आस्वाद म्हणत असले तरी काही आस्वादात ते भाषाशास्त्राच्या अंगाने समीषा करताना दिसतात ती भाष्याभ्यासकांना उपयुक्त आहे. कवितेच्या अभ्यासकांना आणि कवींनाही हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

’आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ या मीमांसात्मक पुस्तकतून डॉ. सुधीर रा. देवरे यांनी १९८५ पासून आतापर्यंत काही भावलेल्या कवितांवर आस्वादात्मक मीमासां केलेली आहे. यात मनोहर ओक, बालकवी, बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, इंदिरा संत, दिलीप चित्रे, शंकर रामाणी, अरुणा ढेरे, नारायण लाळे, श्रिधर तिळवे, संतोष पद्माकर पवार, प्रकाश होळ्कर आदी कवितांच्या भावगर्भ चिंतन वाचायला मिळते.

  • AuthorDr Sudhir R Deore
  • Translator-
  • Edition2020
  • Pages128
  • Weight (in Kg)0.246
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Aswad Bhavlelya Kavitancha (आस्वाद भावलेल्या कवितांचा)

Aswad Bhavlelya Kavitancha (आस्वाद भावलेल्या कवितांचा)

डॉ. सुधीर रा. देवरे या टिपणांना आस्वाद म्हणत असले तरी काही आस्वादात ते भाषाशास्त्राच्या अंगाने समीषा करताना दिसतात ती भाष्याभ्यासकांना उपयुक्त आहे. कवितेच्या अभ्यासकांना आणि कवींनाही हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

Related Products