Dalgandori (दालगंडोरी)

Ashok Kotval
-
0
Copper Coin
नवीन प्रकाशित । New Arrivals

"दालगंडोरी" मध्ये खानदेशची खाद्य संस्कृतीच येत नाही तर त्या निमित्ताने एकूणच खानदेशी संस्कृतीचे वेगळेपणही अधोरेखित होते. किंबहुना लोक संस्कृतीच्या या महिरपीदार कोंदणामुळे हे मुक्त गद्य नितांत वाचनीय झाले आहे.

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

अशोक कोतवाल "दालगंडोरी" या त्यांच्या नव्या वैशिष्ट्यपूर्ण मुक्त गद्याच्या रुपात वाचकांच्या भेटीस येत आहेत. या मुक्त गद्यातून आलेल्या व्यक्तिरेखा जशा विलक्षण आहेत., तशाच हकीकतीही विलक्षण आहेत. त्यामुळे या गद्याला एक गहिरेपणाची डूब आपोआपच मिळते. खरे म्हणजे एखाद्या बहुगुणी जिनसेसारखे याचे स्वरुप आहे. खाद्य संस्कृती, लोकसंस्कृति, लोकगीते, लोककथा, मनस्वी माणसे आणि विलक्षण हकीकती याची सुरेख वीण लेखक तयार करीत जातो. त्यातून त्यांच्या खाद्यप्रिय आणि मनस्वी व्यक्तिमत्वाचेही दर्शन निश्चितच विलोभनीय असेच आहे.

  • AuthorAshok Kotval
  • Translator-
  • Edition2018
  • Pages98
  • Weight (in Kg)0.288
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Dalgandori (दालगंडोरी)

Dalgandori (दालगंडोरी)

"दालगंडोरी" मध्ये खानदेशची खाद्य संस्कृतीच येत नाही तर त्या निमित्ताने एकूणच खानदेशी संस्कृतीचे वेगळेपणही अधोरेखित होते. किंबहुना लोक संस्कृतीच्या या महिरपीदार कोंदणामुळे हे मुक्त गद्य नितांत वाचनीय झाले आहे.

Related Products