Lekhanmitra (लेखनमित्र)

Santosh Shintre/Laukika Raste-Gokhale
-
9789352688326
Diamond Publications
भाषा

स्वहितापलीकडे जाऊन समष्टीच्या भल्यासाथी काहीतरी करू पाहणार्या वाचकवर्गालाही हा कोश उपयुक्त ठरेल.

More details

Rs.744/-

M.R.P.: Rs.875

You Save: 15% OFF

Warning: Last items in stock!

व्यावहारिक लेखन अथवा संवाद ही ज्या कार्यक्षेत्रांची गरज आहे. अशा क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्ती, समूह, संस्थांना न्याय, वित्त आणि शासकीय व्यवहारांशी संबंधित शब्दांची गरज अधिक भासते, पण त्यांना अन्य क्षेत्रातले शब्दही लागतात.केवळ न्याय, वित्त, शासन, यातील प्रमुख व्यावहारिक शब्दांपुरताच हा कोष मर्यादित न राहता वैद्यक, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण-निसर्ग, उर्जा, संज्ञापन इ. क्षेत्रातील शब्दांनी हा कोश सिद्ध झाला आहे.

  • AuthorSantosh Shintre/Laukika Raste-Gokhale
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages495
  • Weight (in Kg)0.625
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Lekhanmitra (लेखनमित्र)

Lekhanmitra (लेखनमित्र)

स्वहितापलीकडे जाऊन समष्टीच्या भल्यासाथी काहीतरी करू पाहणार्या वाचकवर्गालाही हा कोश उपयुक्त ठरेल.

Related Products