Bhavani Talavaricha Mag (भवानी तलवारीचा माग)

Suhas Sonavane
-
0
शिवाजी महाराजांच्या वापरातील तलवारीबद्दल वाद झाला त्याचाच पट उलगडण्याचा हा प्रयत्न!

Rs.45/-

M.R.P.: Rs.50

You Save: 10% OFF

Quantity:

शिवाजी महाराजांच्या वापरातील तीन तलवारी-भवानी, जगदंबा आणि तुळजा. यातील जगदंबा व तुळजा तलवारीबद्दल कधीच वाद झाला नाही. झाला तो फक् त भवानी तलवारीबद्दल. थेट लोकमान्य टिळकांंच्या काळापासून तो 2002 मधील तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या स्पेन भेटीपर्यंत ठामपणे आजतागायत हीच ती भवानी तलवार असं सांगणारा पुढे आलाच नाही, त्याचाच पट उलगडण्याचा हा प्रयत्न!
AuthorSuhas Sonavane
Translator-
Edition1st/2019
Pages28
Weight (in Kg)0.08 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

Bhavani Talavaricha Mag (भवानी तलवारीचा माग)

Bhavani Talavaricha Mag (भवानी तलवारीचा माग)

शिवाजी महाराजांच्या वापरातील तलवारीबद्दल वाद झाला त्याचाच पट उलगडण्याचा हा प्रयत्न!

Write a review

Related Products