Drashta Durgasthapatyakar (द्रष्टा दुर्गस्थापत्यकार)

Suhas Sonavane
-
0
शिवरांयांना प्रिन्स ऑफ फोर्ट ही बिरूदावली त्यांना इतिहासात प्राप्त झाली, याची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे.

Rs.45/-

M.R.P.: Rs.50

You Save: 10% OFF

Quantity:

शिवरांयांनी गड बांधताना केलेली जागेची निवड की ज्यामुळे तो किल्ला शत्रूच्या हातात सहजासहजी पडणे शक्य नसे, किल्ल्याशेजारून जाणारा घाटमार्ग, किल्ल्याभोवतीचे नैसर्गिक दाट जंगल, त्या भोवतीचे छाटे डोंगर, नवे गड बांधताना व जुने नवीन करताना त्यात मुबलक पाणी व बांधणीसाठी लागणारा काळा दगड याची योग्य सांगड घातली. म्हणून त्यांना प्रिन्स ऑफ फोर्ट ही बिरूदावली त्यांना इतिहासात प्राप्त झाली, याची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे.
AuthorSuhas Sonavane
Translator-
Edition1st/2019
Pages24
Weight (in Kg)0.08 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

Drashta Durgasthapatyakar (द्रष्टा दुर्गस्थापत्यकार)

Drashta Durgasthapatyakar (द्रष्टा दुर्गस्थापत्यकार)

शिवरांयांना प्रिन्स ऑफ फोर्ट ही बिरूदावली त्यांना इतिहासात प्राप्त झाली, याची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे.

Write a review

Related Products