New Reduced price! Maharajanchi Samadhi (महाराजांची समाधी)

Maharajanchi Samadhi (महाराजांची समाधी)

Suhas Sonavane
-
0
Anubhav Ashardhan
कुमार गट
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पुननिर्माण त्याचाच हा रोमांचक वृत्तांत...

More details

Rs.45/-

M.R.P.: Rs.50

You Save: 10% OFF

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय! महाराजांची समाधी हे आमचे स्फूर्तिस्थान! इ. स. 1880 साली महात्मा जोतीराव फुलेंनी जेव्हा समाधीचा शोध लावला त्यावेळी ती अतिशय दुरवस्थेत होती. पुढे लोकमान्य टिळकांनी समाधीच्या पुनर्बांधणीसाठी लोकवगणीमधून चळवळ उभारली. परंतु समाधीचे पुननिर्माण हे इंग्रज सरकारला अडचणींचे वाटू लागले आणि त्यांनी विविध कारणे देत हे कार्य पुढे ढकलण्याचा प्रयत्न चालविला होता. त्याचाच हा रोमांचक वृत्तांत...
  • Author Suhas Sonavane
  • Translator -
  • Edition 1st/2019
  • Pages 28
  • Weight (in Kg) 0.08
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Maharajanchi Samadhi (महाराजांची समाधी)

Maharajanchi Samadhi (महाराजांची समाधी)

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पुननिर्माण त्याचाच हा रोमांचक वृत्तांत...

Related Products