Indhan इंधन(संक्षिप्त आवृत्ती)

Hamid Dalvai
-
9788179255780
Jyotsna Prakashan
कुमार गट

जवळपास पंधरा वर्षांनी आपल्या गावी आलेला हा नास्तिक मुस्लीम पत्रकार म्हणजे स्वतः लेखकच आहे. गावातले जुने ऋणानुबंध नव्याने त्याच्या समोर येतात. तिथले भांडणतंटे सोडवण्यासाठी त्याने दिलेला समझोत्याचा सल्ला कोणाला रुचत नाही. एकेकाळी दिलजमाईने वागणाऱ्या हिंदु-मुस्लीमांमध्ये मतांतराच्या ठिणग्या पडू लागतात. त्यामुळे लेखकाचे संवेदनशील मन विषण्ण होते. देवीच्या पालखीच्या सोहळ्यात धर्माच्या या इंधनामुळे तेल ओतले जाते आणि दंगल पेटते.

More details

Rs.90/-

M.R.P.: Rs.100

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

कुमारगटातल्या मुलांसाठी मराठीत त्यामानाने खूप कमी कादंबरीलेखन झाले आहे.तेव्हा त्यांची ही वाचनाची गरज ओळखून ,गेल्या पिढ्यांतील लेखकांनी लिहिलेल्या अनेक उत्तमदर्जेदार कादंबऱ्यांचे संक्षिप्तीकरण करून त्याचे दोन संच प्रकाशित केले आहेत.ऐतिहासिक,सामाजिक,कौटुंबिक,प्रादेशिक,ग्रामीण,वैज्ञानिक अशा विविध विषयांवरील कादंबऱ्या निवडून त्यात वैविध्य राखले आहे.निवड केलेल्या दहा कादंबऱ्या मुलांना आवडतील अशाच आहेत.

  • AuthorHamid Dalvai
  • Translator-
  • Edition1st/2018
  • Pages79
  • Weight (in Kg)0.12
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Indhan इंधन(संक्षिप्त आवृत्ती)

Indhan इंधन(संक्षिप्त आवृत्ती)

जवळपास पंधरा वर्षांनी आपल्या गावी आलेला हा नास्तिक मुस्लीम पत्रकार म्हणजे स्वतः लेखकच आहे. गावातले जुने ऋणानुबंध नव्याने त्याच्या समोर येतात. तिथले भांडणतंटे सोडवण्यासाठी त्याने दिलेला समझोत्याचा सल्ला कोणाला रुचत नाही. एकेकाळी दिलजमाईने वागणाऱ्या हिंदु-मुस्लीमांमध्ये मतांतराच्या ठिणग्या पडू लागतात. त्यामुळे लेखकाचे संवेदनशील मन विषण्ण होते. देवीच्या पालखीच्या सोहळ्यात धर्माच्या या इंधनामुळे तेल ओतले जाते आणि दंगल पेटते.

Related Products