New Reduced price! Gond Shailitil Chitransaha Isapaneeti 1 (गोंड शैलीतील चित्रांसह इसापनीती भाग १)

Gond Shailitil Chitransaha Isapaneeti 1 (गोंड शैलीतील चित्रांसह इसापनीती भाग १)

Ramesh Dighe / Reshma Barve
-
9789387667761
Manovikas Prakashan
बाल गट
फार वर्षांपूर्वी फ्रिजिआ देशात अमेरियम या गावातल्या एका तरुणाला मुलं व बायका खूप घाबरायच्या. कारण तो दिसायला काळा आणि कुरूप होता, परंतु तो गुणी आणि हुशार होता. समोर येणार्‍याला कोणत्याही अडचणीतून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवायचा. खरं-खोटं, चांगलं-वाईट हे तो प्राणी व पक्षी यांच्या गाष्टीतून सांगायचा. त्याचं नाव इसाप. पुढे याच गोष्टी इसापनीती म्हणून जगभर प्रसिद्ध झाल्या. त्यातल्याच काही कथांचं गोंड या चित्रशैलीत चित्रांसह नव्या रूपात हे पुस्तक चार भागात देण्यात आले आहे.

Rs.54/-

M.R.P.: Rs.60

You Save: 10% OFF

  • Author Ramesh Dighe / Reshma Barve
  • Translator -
  • Edition 1st/2019
  • Pages 24
  • Weight (in Kg) 0.1
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Gond Shailitil Chitransaha Isapaneeti 1 (गोंड शैलीतील चित्रांसह इसापनीती भाग १)

Gond Shailitil Chitransaha Isapaneeti 1 (गोंड शैलीतील चित्रांसह इसापनीती भाग १)

फार वर्षांपूर्वी फ्रिजिआ देशात अमेरियम या गावातल्या एका तरुणाला मुलं व बायका खूप घाबरायच्या. कारण तो दिसायला काळा आणि कुरूप होता, परंतु तो गुणी आणि हुशार होता. समोर येणार्‍याला कोणत्याही अडचणीतून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवायचा. खरं-खोटं, चांगलं-वाईट हे तो प्राणी व पक्षी यांच्या गाष्टीतून सांगायचा. त्याचं नाव इसाप. पुढे याच गोष्टी इसापनीती म्हणून जगभर प्रसिद्ध झाल्या. त्यातल्याच काही कथांचं गोंड या चित्रशैलीत चित्रांसह नव्या रूपात हे पुस्तक चार भागात देण्यात आले आहे.

Related Products