Harry Potter Ani Half Blood Prince

J. K. Rolling
Manjusha Amdekar
9788183222082
Manjul Publishing House
बाल गट

जे.के.रोलिंग यांचे बालवाड्मय

More details

Rs.629/-

M.R.P.: Rs.699

You Save: 10% OFF

Online only

हॅरी पॉटर उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच्या मावशी-काकांच्या घरी आलेला आहे. हॅरी धस्तावल्या नजरेने आपल्या बेडरुमच्या खिडकीबाहेर पाहत प्रोफेसर डम्बलडोरांची वाट बघतोय.काही काळापूर्वीच त्याने आपल्य़ा हेडमास्तरांना सैतानी जादूगार लॉर्ड वॉल्डेमॉर्टशी जबरदस्त लढई करताना पाहिलं होतं.आणि प्रोफेसर डम्बलडोर खरोखरच त्याला घ्यायला त्याच्या मावशी - काकांच्या घरी येतील यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.त्याला इतक्या गडबडीने तिथून घेऊन जाण्यासारखं आणि हॅरी हॉगवर्ट्सला परत जाण्याइतकीही वाट न पाहण्यासारखं झालं तरी काय होतं?

  • AuthorJ. K. Rolling
  • TranslatorManjusha Amdekar
  • Edition2nd/2013 - 1st/2011
  • Pages620
  • Weight (in Kg)0.476
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Harry Potter Ani Half Blood Prince

Harry Potter Ani Half Blood Prince

जे.के.रोलिंग यांचे बालवाड्मय

Related Products