Harry Potter Ani Agnichashak

J. K. Rolling
Manjusha Amdekar
9788183221344
Manjul Publishing House
बाल गट

जे.के.रोलिंग यांचे बालवाड्मय

More details

Rs.629/-

M.R.P.: Rs.699

You Save: 10% OFF

Online only

Warning: Last items in stock!

उन्हाळ्याची सुट्टी अक्षरशः मुंगीच्या पावलांनी चालली होती आणि हॅरी पॉटरला कधी एकदा शाळा सुरू होतेय असं झालं होतं.हॉगवर्ट्स जादू आणि तंत्र विद्यालयातलं त्याचं हे चौथ वर्ष होतं.त्याला अजून कितितरी मंत्र शिकायचे होते,क्विडिच खेळायचं होतं,हॉगवर्ट्सची गढी धुंडाळायची होती.हॅरीला जरी असंच काहीबाही अपेक्षित असलं तरी पुढे अजून कितीतरी अनपेक्षित धोकादायक घटना त्याच्यासाठी वाढून ठेवलेल्याच होत्या...

  • AuthorJ. K. Rolling
  • TranslatorManjusha Amdekar
  • Edition2nd/2016 - 1st/2009
  • Pages672
  • Weight (in Kg)0.52
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Harry Potter Ani Agnichashak

Harry Potter Ani Agnichashak

जे.के.रोलिंग यांचे बालवाड्मय

Related Products