Gau Junglegani (गाऊ जंगलगाणी )

Lila Shinde
-
9789357950893
Granthali
बालनाट्य
जल, जंगल, हवा, जमीन, सूर्यप्रकाश, सर्व सूक्ष्मजीव, प्राणिमात्र, पक्षीजगत आणि माणूस यांचा परस्पर साखळीत सुसंवाद, समतोल असेल तरच सृष्टी सर्वांसाठी नंदनवन ठरते आणि तसं नसेल तर मानव, मानवेतर घटकाच्या अस्तित्वासाठी विदारक परिस्थिती उद्भवते.

More details

Rs.54/-

M.R.P.: Rs.60

You Save: 10% OFF

आज आपण अनेक पर्यावरणीय समस्यांना तोंड देत आहोत. अतिवृष्टी, अल्पवृष्टी, हवा, पाणी जमिनीचं प्रदूषण, पृथ्वीच्या ओझोनस्तराला पडलेलं छिद्र, वृक्षतोड, हिमनगांचं वितळणं, त्यामुळे अनेक प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव आणि वनस्पतींच्या वंशावळी नष्ट झाल्या आहेत.
  • AuthorLila Shinde
  • Translator-
  • Edition1st/2019
  • Pages34
  • Weight (in Kg)0.13
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Gau Junglegani (गाऊ जंगलगाणी )

Gau Junglegani (गाऊ जंगलगाणी )

जल, जंगल, हवा, जमीन, सूर्यप्रकाश, सर्व सूक्ष्मजीव, प्राणिमात्र, पक्षीजगत आणि माणूस यांचा परस्पर साखळीत सुसंवाद, समतोल असेल तरच सृष्टी सर्वांसाठी नंदनवन ठरते आणि तसं नसेल तर मानव, मानवेतर घटकाच्या अस्तित्वासाठी विदारक परिस्थिती उद्भवते.

Related Products