Bikat Paristhitisathi Uttam Arthashastra

Abhijit Banerjee/Esther Duflo
Anagha Kesakar
0
Madhushree Publication
अर्थशास्त्र-गुंतवणूक

अलिकडच्या काळातील उत्तम अर्थशास्त्रीय संशोधनाचा उपयोग करून घेऊन आपल्याला आज भेडसावणार्‍या महत्वाच्या सामाजिक समस्यांवर कसे उपाय योजता येतील हे या पुस्तकात फार हुशारीने सांगितले आहे.

More details

Rs.400/-

M.R.P.: Rs.500

You Save: 20% OFF

या क्रांतिकारी पुस्तकात अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डफ्लो या एमआयटी संस्थेतील मान्यवर अर्थतज्ज्ञांनी हे आव्हान पत्करले आहे. जगभरात अर्थशास्त्रात झालेल्या अद्ययावत संशोधनाच्या आधारावर त्यांनी त्यांचे विचार रसाळ भाषेत मांडले आहेत. हे विचार मूलगामी, जिज्ञासा वाढवणारे आणि प्रश्नांची निकड स्पष्ट करणारे आहेत.बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशास्त्र या पुस्तकात त्यांनी परस्पर सामंजस्य व आदर यांवर उभारलेली समाजव्यवस्था घडविण्यासाठी अर्थव्यवस्थेत हुशारीने कोणत्या प्रकारचे हस्तक्षेप करणे गरजेचे आहे हे मांडले आहे. ज्या जगात आपण जगत आहोत ते किती अनिश्चिततेवर उभारलेले आहे याची जाणीव आपल्याला हे असामान्य पुस्तक करून देते.

  • AuthorAbhijit Banerjee/Esther Duflo
  • TranslatorAnagha Kesakar
  • Edition2020
  • Pages456
  • Weight (in Kg)0.51
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Bikat Paristhitisathi Uttam Arthashastra

Bikat Paristhitisathi Uttam Arthashastra

अलिकडच्या काळातील उत्तम अर्थशास्त्रीय संशोधनाचा उपयोग करून घेऊन आपल्याला आज भेडसावणार्‍या महत्वाच्या सामाजिक समस्यांवर कसे उपाय योजता येतील हे या पुस्तकात फार हुशारीने सांगितले आहे.

Related Products