Sahaj Sopa Vima Mantra (सहज सोपा विमा मंत्र )

Uday Kulkarni
-
9789385509346
Indus Source Books
अर्थशास्त्र-गुंतवणूक

जीवन विमा अर्थात, लाईफ इंशुअरन्स हे व्यक्तीच्या मागे त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणारे महत्वाचे व खरे तर एकमेव साधन आहे.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

त्याचा उपयोग झाला तो मुख्यत: आयकर वाचवण्याचे साधन म्हणून आणि हमीबद्ध गुंतवणूक म्हणून, भलेही त्यातून कमी रिटर्न मिळो. मात्र आता काळ बदलेला आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे. नोकरीमध्ये असुरक्षितता आलेली आहे. ह्या सगळ्यांमुळे आर्थिक निरोजन करणे आवश्यक झालेले आहे.

 • AuthorUday Kulkarni
 • Translator-
 • Edition1st/2018
 • Pages164
 • Weight (in Kg)0.185
 • LanguageMarathi
 • BindingPaperback
Grade 
29/12/2017

Good book

एकदा हातात घेतल्यावर दुसरं काही वाचूच शकत नाही . नोकरांनीच खून केल्याच स्पष्ट आहे . पण सीबीआय ने त्या दिशेने तपासच केला नाही . स्वताची आणि एजन्सिची प्रतिमा टिकवण्यासाठी एका दांपत्याचं आयुष्य बरबाद केलं.

  Write a review

  Sahaj Sopa Vima Mantra (सहज सोपा विमा मंत्र )

  Sahaj Sopa Vima Mantra (सहज सोपा विमा मंत्र )

  जीवन विमा अर्थात, लाईफ इंशुअरन्स हे व्यक्तीच्या मागे त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणारे महत्वाचे व खरे तर एकमेव साधन आहे.

  Related Products