The Business School (द बिझनेस स्कुल)

Robert Kiyosaki
Abhijeet Thite
9788183222976
Manjul Publishing House
अर्थशास्त्र-गुंतवणूक

या पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या सर्वसामान्यांना न दिसणा-या आठ मूल्यांबाबत विस्तारानं माहिती दिली आहे. त्याशिवाय किम कियोसाकी आणि डि एन केनेडी यांनी दोन मूल्यांची भर घातली आहे, ती वेगळीच!

More details

Rs.203/-

M.R.P.: Rs.225

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

या पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या सर्वसामान्यांना न दिसणा-या आठ मूल्यांबाबत विस्तारानं माहिती दिली आहे. त्याशिवाय किम कियोसाकी आणि डि एन केनेडी यांनी दोन मूल्यांची भर घातली आहे, ती वेगळीच! मी स्वत: नेटवर्क मार्केटिंग व्यवसायामुळे श्रीमंत झालेलो नाही, त्यामुळेच मी या व्यवसायाकडे अधिक तटस्थपणे पाहू शकलो. नेटवर्क मार्केटिंग व्यवसायामध्ये मला निव्वळ पैसा कमावणे, या पलीकडे जाणारी, त्यापेक्षाही काहीतरी अधिक असणारी मूल्य जाणवली, ती मी या पुस्तकातून मांडली आहेत. मला स्वत:च मन आणि हदय असलेला व्यवसाय अखेरीस सापडलाच!

  • AuthorRobert Kiyosaki
  • TranslatorAbhijeet Thite
  • Edition3rd/2016 - 1st/2013
  • Pages152
  • Weight (in Kg)0.178
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

The Business School (द बिझनेस स्कुल)

The Business School (द बिझनेस स्कुल)

या पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या सर्वसामान्यांना न दिसणा-या आठ मूल्यांबाबत विस्तारानं माहिती दिली आहे. त्याशिवाय किम कियोसाकी आणि डि एन केनेडी यांनी दोन मूल्यांची भर घातली आहे, ती वेगळीच!

Related Products