Share Bajar Jugar?Chhe, Budhibalacha dav! (शेअरबाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!)

Ravindra Desai
-
9788174349057
Rajhans Prakashan
अर्थशास्त्र-गुंतवणूक
शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी; पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही.

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

Online only

Warning: Last items in stock!

पण मुळात शेअर्स म्हणजे काय? ते मिळतात कुठे? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती? इन्ट्रा-डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची? ताळेबंद व नफा- तोटा पत्रक कसे वाचायचे? एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही, हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून आजच ओळखायचे कसे? नेमके हेच तर सारे सांगितले आहे या पुस्तकात! तुमच्या सा-या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक
  • Author Ravindra Desai
  • Translator -
  • Edition 14th/2016 - 1st/2008
  • Pages 218
  • Weight (in Kg) 0.368
  • Language Marathi

No customer reviews for the moment.

Write a review

Share Bajar Jugar?Chhe, Budhibalacha dav! (शेअरबाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!)

Share Bajar Jugar?Chhe, Budhibalacha dav! (शेअरबाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!)

शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी; पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही.

Related Products