Apala Pot Aplya Hatat (आपलं पोट आपल्या हातात)

Dr. Nitin Joshi
-
9788193651100
Pradnya Prakashan
आरोग्य संकिर्ण

या पुस्तकाचे प्रयोजन केवळ ‘रुग्णांची काळजी घेणे’ एवढेच नसून,सामान्यांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांसंबंधी जागरुकता निर्माण करणे  हेही आहे.

More details

Rs.198/-

M.R.P.: Rs.220

You Save: 10% OFF

मी डॉक्टर नितीन जोशीला तो माझा विद्यार्थी असल्यापासून ओळखतो. तो फक्त कष्टाळूच नाही तर, शिस्तप्रिय आणि उत्तमोत्तम कौशल्ये असलेला डॉक्टर आहे. विद्यार्थीदशेतील त्याची मेहनत व त्यानंतरही त्याने चालू ठेवलेली तपश्‍चर्या यामुळे त्याचे रूग्णालय अल्पकाळात त्याच्या भागात लोकप्रिय झाले आहे.या पुस्तकात पोटाच्या निरनिराळ्या आजारासंबंधी सोप्या व सामान्यांना सहज समजेल अशा भाषेत सविस्तर व शास्त्रोक्त माहिती दिली आहे.

  • AuthorDr. Nitin Joshi
  • Translator-
  • Edition3rd/2018
  • Pages107
  • Weight (in Kg)0.360
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Apala Pot Aplya Hatat (आपलं पोट आपल्या हातात)

Apala Pot Aplya Hatat (आपलं पोट आपल्या हातात)

या पुस्तकाचे प्रयोजन केवळ ‘रुग्णांची काळजी घेणे’ एवढेच नसून,सामान्यांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांसंबंधी जागरुकता निर्माण करणे  हेही आहे.

Related Products