Rup Savvardhan (रूप संवर्धन )

Asha Parulekar
-
0
Unmesh Prakashan
आरोग्य संकिर्ण
सांग दर्पणा कशी मी दिसते? हा प्रश्‍न प्रत्येक तरूण व प्रौढ स्त्री दर्पणाला विचारत असते.

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

सांग दर्पणा कशी मी दिसते? हा प्रश्‍न प्रत्येक तरूण व प्रौढ स्त्री दर्पणाला विचारत असते. व्यवस्थित वस्त्रे परिधान करणे, योग्य प्रसंगी, योग्य अलंकार घालणे, प्रसंग, आपले वय, चेह-याची ठेवण वर्ण व्यवसाय लक्षात घेउन प्रसाधन करणे ही कला प्रयत्नसाध्य आहे. रूप् - संवर्धन ही कला अप्राप्य नाही. प्रत्येक स्त्रीला तिचे व्यक्तिमत्व खुलविण्यासाठी सौंदर्यआराधना शास्त्रोक्त रितीनं कराता यावी म्हणून या पुस्तकात सौंदर्यसाधनेची विविध तंत्रे पध्दती घरगुती प्रसाधने व त्यांचा वापर यांची सचित्र माहिती दिली आहे.
  • AuthorAsha Parulekar
  • Translator-
  • Edition6th/2008 - 1st/1992
  • Pages185
  • Weight (in Kg)0.24
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Rup Savvardhan (रूप संवर्धन )

Rup Savvardhan (रूप संवर्धन )

सांग दर्पणा कशी मी दिसते? हा प्रश्‍न प्रत्येक तरूण व प्रौढ स्त्री दर्पणाला विचारत असते.

Related Products