Pot Bighadale tar Aarogya Bighadate (पोट बिघडले तर आरोग्य बिघडते)

Dr. Jaynarayan Jayaswal
-
0
Gopal Grantha Gruha Prakashan
आरोग्य संकिर्ण

सर्व प्रकारच्या वाढत्या प्रदुषणामुळे माणसाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनैसर्गिक आहार - विहारामुळे पंचज्ञानेंद्रियांच्या शक्तित घट होउन रोग प्रतिकारशक्ती क्षीण झाली आहे.

More details

Rs.113/-

M.R.P.: Rs.125

You Save: 10% OFF

This product is no longer in stock

सर्व प्रकारच्या वाढत्या प्रदुषणामुळे माणसाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. अनैसर्गिक आहार विहारामुळे पंचज्ञानेंद्रियांच्या शक्तित घट होउन रोग प्रतिकारशक्ती क्षीण झाली आहे. स्त्री - पुरूष बीजातील जीन्स रोगग्रस्त होउन जन्मत: होणारे आजार वाढतच आहेत. आजच्या हया सभ्य संस्कृतीच्या असंयमी मानवाने नैसर्गिक आरोग्यरक्षणाच्या नियमांची पायमल्ली करून अनैसर्गिक आरोग्यरक्षणाच्या नियमांशी हातमिळवणी करून काय मिळविले?

  • AuthorDr. Jaynarayan Jayaswal
  • Translator-
  • Edition4th
  • Pages79
  • Weight (in Kg)0.178
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Pot Bighadale tar Aarogya Bighadate (पोट बिघडले तर आरोग्य बिघडते)

Pot Bighadale tar Aarogya Bighadate (पोट बिघडले तर आरोग्य बिघडते)

सर्व प्रकारच्या वाढत्या प्रदुषणामुळे माणसाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनैसर्गिक आहार - विहारामुळे पंचज्ञानेंद्रियांच्या शक्तित घट होउन रोग प्रतिकारशक्ती क्षीण झाली आहे.

Related Products