New Reduced price! Mahaprasthan (महाप्रस्थान)

Mahaprasthan (महाप्रस्थान)

Bhaskar Jadhav
-
9788193822005
Shubhamkar Publication
ऐतिहासिक
सर्वसंगपरित्याग करुन, वल्कले परिधान करून, मृत्यूच्या मार्गानं निघून जाणे, म्हणजे तत्वत: महाप्रस्थान!

More details

Rs.671/-

M.R.P.: Rs.745

You Save: 10% OFF

महाभारतामध्ये अंतिमत: पाच पांडव आणि द्रौपदी याच मार्गावरून निघून गेले! वाटेत द्रौपदी आधी पडली, मग सहदेव, नकुल, अर्जुन आणि भीम; सारे पडले! एकटा युधिष्ठिर सदेह स्वर्गाला गेला अशी वदंता आहे! वस्तुत: हे ‘महाप्रस्थान’ केवळ पांडवांचं नव्हतंच. कुरूक्षेत्रावर धारातीर्थी पडलेल्या प्रत्येक वीराचं ते महाप्रस्थान होतं.
  • Author Bhaskar Jadhav
  • Translator -
  • Edition 2nd/2019
  • Pages 640
  • Weight (in Kg) 0.83
  • Language Marathi
  • Binding Hardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Mahaprasthan (महाप्रस्थान)

Mahaprasthan (महाप्रस्थान)

सर्वसंगपरित्याग करुन, वल्कले परिधान करून, मृत्यूच्या मार्गानं निघून जाणे, म्हणजे तत्वत: महाप्रस्थान!

Related Products