Parishishta (परिशिष्ट)

Ashok Prabhakar Dange
-
8174340033
Rajhans Prakashan
ऐतिहासिक

इतिहासाच्या परिशिष्टात समावेश होऊ शकणा-या व त्याबाहेरही असणा-या अनेकांची विश्लेषणात्मक जीवनकहाणी…

More details

Rs.158/-

M.R.P.: Rs.175

You Save: 10% OFF

टिळक, आगरकर, गांधी-नेहरू जन्मालाच यावे लागतात, कॉम्रेड कनू! परिस्थितीची एक गरज म्हणून काळच असे महापुरुष वेळोवेळी जन्माला घालत असतो. आणि त्यांचीच जीवनचरित्रं अखेर इतिहासाच्या पुस्तकांची पानं व्यापून टाकत असतात. खालच्या फळीतली मोजकी मध्यमवर्गीय माणसंही आपापल्या परीनं समाजासाठी काही करण्यच्या प्रयत्नात असतात.

  • AuthorAshok Prabhakar Dange
  • Translator-
  • Pages426
  • Weight (in Kg)0.465
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Parishishta (परिशिष्ट)

Parishishta (परिशिष्ट)

इतिहासाच्या परिशिष्टात समावेश होऊ शकणा-या व त्याबाहेरही असणा-या अनेकांची विश्लेषणात्मक जीवनकहाणी…

Related Products