Udyan (उदयन )

Rajendra Kher
-
9788188885473
Vihang Prakashan
ऐतिहासिक

वत्सदेशाचा संगीतकार, कलावंत राजा उदयन, कर्तव्यदक्ष अमात्य यौगंधरायण, स्वप्नसुंदरी वासवदत्ता, लावण्यवती पद्मावती, अहंमन्य राजा प्रद्योत, निष्ठावान सेनापती रूमण्वान आणि हुशार विदूषक वसंतक यांच्यामधील हे कथानक.

More details

Rs.252/-

M.R.P.: Rs.280

You Save: 10% OFF

वत्सदेशाचा संगीतकार, कलावंत राजा उदयन, कर्तव्यदक्ष अमात्य यौगंधरायण, स्वप्नसुंदरी वासवदत्ता, लावण्यवती पद्मावती, अहंमन्य राजा प्रद्योत, निष्ठावान सेनापती रूमण्वान आणि हुशार विदूषक वसंतक यांच्यामधील हे कथानक. डाव - प्रतिडाव, हेरगिरी, साम्राज्य - स्पर्धा यांबरोबरच प्राचीन भारतीय संस्कृतीचं दर्शन घडविणारी ही कादंबरी!

  • AuthorRajendra Kher
  • Translator-
  • Edition1st/2014
  • Pages319
  • Weight (in Kg)0.316
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Udyan (उदयन )

Udyan (उदयन )

वत्सदेशाचा संगीतकार, कलावंत राजा उदयन, कर्तव्यदक्ष अमात्य यौगंधरायण, स्वप्नसुंदरी वासवदत्ता, लावण्यवती पद्मावती, अहंमन्य राजा प्रद्योत, निष्ठावान सेनापती रूमण्वान आणि हुशार विदूषक वसंतक यांच्यामधील हे कथानक.

Related Products