Shashwat Satyacha Shodh (शाश्वत सत्याचा शोध)

James Redfield
-
9788184155273
Wow Publishings Pvt Ltd
अध्यात्मिक

हे विलक्षण पुस्तक तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मार्गदशर्क आहे. आयुष्याच्या या वळणावर तुम्ही आता का आहात, याचा खोल अर्थ तुम्हाला उलगडू लागेल. नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता भरून घेऊन तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

शतकातून असं एखादंच पुस्तक लिहिलं जातं, जे तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकतं. संपूर्ण अमेरिकेत छोट्याछोट्या दुकानातून हे पुस्तक दिसू लागल्यापासून या हातातून त्या हातात, एक मित्राकडून दुसऱ्या मित्राकडे जात राहिलं. 'द सेलेस्टाईन प्रोफेसी' ही नवीन उमलणाऱ्या जाणीवांची कथा अतिशय पकड घेणारी आहे. ही साहसकथा आपल्याला पेरू देशातील प्राचीन हस्तलिखितं व त्यांत दडलेली अध्यात्मिक सत्यं यांच्या शोधार्थ घेऊन जाते. या प्रवासाला आरंभ होताच तुमच्या लक्षात येईल की, हे विलक्षण पुस्तक तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मार्गदशर्क आहे. आयुष्याच्या या वळणावर तुम्ही आता का आहात, याचा खोल अर्थ तुम्हाला उलगडू लागेल. नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता भरून घेऊन तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.

  • Author James Redfield
  • Translator -
  • Edition 1st/2017
  • Pages 248
  • Weight (in Kg) 0.22
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Shashwat Satyacha Shodh (शाश्वत सत्याचा शोध)

Shashwat Satyacha Shodh (शाश्वत सत्याचा शोध)

हे विलक्षण पुस्तक तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मार्गदशर्क आहे. आयुष्याच्या या वळणावर तुम्ही आता का आहात, याचा खोल अर्थ तुम्हाला उलगडू लागेल. नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता भरून घेऊन तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.

Related Products