Mrutyunantarche Jivan (मृत्यूनंतरचे जीवन)

Raymond Moody
-
9788184154917
Wow Publishings Pvt Ltd
अध्यात्मिक

डॉ. मूडी यांनी या पुस्तकात मांडलेल्या संशोधनासारखे संशोधनच बहुतेकांच्या आकलनाच्या कक्षा रुंदावेल आणि दोन हजार वर्षांपासून जी गोष्ट आपल्याला परंपरेने शिकवली आहे तिला पुष्टी देईल... ती गोष्ट म्हणजे 'मृत्यूनंतरही जीवन असते' - एलिझाबेथ कुब्लर रॉस, एम. डी.

More details

Rs.176/-

M.R.P.: Rs.195

You Save: 10% OFF

शारीरिक मृत्यूनंतरच्या जीवनासंबंधीचे हे पुस्तक सर्वप्रथम १९७५ साली प्रकाशित झाले आणि त्याच्या लोकप्रियतेत आजवर खंड पडलेला नाही. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर पुन्हा जीवनात परतलेल्या १०० लोकांचा अतिशय उत्कंठावर्धक, अत्यंत वाचनीय असा हा विलक्षण अभ्यास आहे.

  • AuthorRaymond Moody
  • Translator-
  • Edition1st/2015
  • Pages200
  • Weight (in Kg)0.146
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mrutyunantarche Jivan (मृत्यूनंतरचे जीवन)

Mrutyunantarche Jivan (मृत्यूनंतरचे जीवन)

डॉ. मूडी यांनी या पुस्तकात मांडलेल्या संशोधनासारखे संशोधनच बहुतेकांच्या आकलनाच्या कक्षा रुंदावेल आणि दोन हजार वर्षांपासून जी गोष्ट आपल्याला परंपरेने शिकवली आहे तिला पुष्टी देईल... ती गोष्ट म्हणजे 'मृत्यूनंतरही जीवन असते' - एलिझाबेथ कुब्लर रॉस, एम. डी.

Related Products