Kalindi (कालिंदी)

Jagannath Kunte
-
8178280868

Rs.216/-

M.R.P.: Rs.240

You Save: 10% OFF

Quantity:

Warning: Last items in stock!

कालिंदी! ’नर्मदे हर हर’, ’साधनामस्त’ आणि ’नित्य निरंजन’ या वेगळया मालिकेतील श्री. जगन्नाथ कुंटे यांचा चौथा अनुभूती-ग्रंथ. ’स्वामी’ आणि पूर्वाश्रमीची त्याची पत्नी ’कालिंदी’ आणि त्या अनुषंगानं अनेक साधकांच्या प्रवासाची ही कल्पनारम्य कहाणी... संन्यास न घेता संन्यस्त वॄत्तीनं जगताना समाजाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविणारी ’कालिंदी’... याचं चित्रण करतानाच स्त्री आणि एकूण समाज यांच्या सदयस्थितीचं आणि आदर्श स्थितीचं परखड चिंतन लेखक करतो. एका स्त्रीनं गाठलेल्या ख-या आध्यात्मिक उन्नत्तीचा हा प्रवास वाचण्यासाठी प्रेरणा देतो... प्रकाशाचा मार्ग दाखवतो...

AuthorJagannath Kunte
Translator-
Edition2013/03 - 1st/2008
Pages240
Weight (in Kg)0.262 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

Kalindi (कालिंदी)

Kalindi (कालिंदी)

Write a review

Related Products