Aal Dhyanach Tuphan (आलं ज्ञानाचं तुफान)

Osho
-
0
Jivan Jagruti Kendra
अध्यात्मिक

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

ज्योतिष आहे विज्ञान अव्दैतचं ज्योतिष हे आनंदाचं व्दार आहे. जर आपण त्याच्याकडे अशा दॄष्टीनं पाहिलं की ते आपली अस्मिता दूर करतं, आपला अहंकार नष्ट करतो- तर आपल्याला कळेल की ज्योतिष हा धर्म आहे. पण जेव्हा आपण बाजारात रस्त्यावर बसलेल्या ज्योतिषाला ’आमची लॉटरी लागेल का?’ सारखे प्रश्न आपण विचारतो, तेव्हा त्या प्रश्नांमागे आपला अहंकार असतो... आणि ज्योतिष हे अहंकाराच्या पूर्णपणे विरूद्ध आहे ही मौज आहे! अंतर्यात्रा ’मी’ खेरिज दुसरं कुठलं स्वप्न नाहीये, असत्य नाहीये. तेव्हा या ’मी’ चा शोध घ्या... ’मी’ चा हा पहाड तुटून गेला तर प्रेमाचा झरे वहायला लागतील... तेव्हा मग हॄदय प्रेमाच्या संगीतानं ओथंबून जाईल आणि मग एक आगळीच यात्रा- जीवनाच्या केंद्राप्रत नेणारी यात्रा सुरू होईल... आलं ज्ञानाचं तुफान : संत कबीर ’खरं ज्ञान म्हणजे वादळ आहे, भयंकर तुफान आहे... तुम्ही वाळूवर आपली नावं कोरून ठेवली आहेत पण ज्ञानाचं वादळ येतं आणि तुमची नावं पुसून जातात... या ज्ञानाला साद घालणं म्हणजे आपल्या मॄत्यूला, अहंकाराच्या मृत्यूला आमंत्रण आहे!’ एस धम्मो सनंतनो गौतम बुद्ध हिमालयासारखे आहेत. त्यांची तुलना होऊच शकत नाही. सा-या मानवजातीच्या इतिहासात असं गौरवशाली नाव दुसरं नाही. बुद्ध, धर्माचे पहिले वैज्ञानिक आहेत. त्यांचा धर्म विश्लेषणानं सुरू होतो आणि परम संश्र्लेषणावर समाप्त होतो. तो संदेहानं सुरू होतो आणि परमश्रध्देवर समाप्त होतो...

  • AuthorOsho
  • Translator-
  • Edition1994/04 - 1st/1978
  • Pages290
  • Weight (in Kg)0.34
  • LanguageMarathi
  • BindingHard Bound

No customer reviews for the moment.

Write a review

Aal Dhyanach Tuphan (आलं ज्ञानाचं तुफान)

Aal Dhyanach Tuphan (आलं ज्ञानाचं तुफान)

Related Products