Osho Patanjal Yog 3 (ओशो पातंजल योग ३ )

Osho
-
0
Jivan Jagruti Kendra
अध्यात्मिक

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

जुने धर्म भूतकाळावर अवलंबून होते. माझा धर्म वर्तमानकाळात मूळं रुजवतो आहे आणि त्याच्या फांदया भविष्यकाळात विस्तारतील. हा धर्म असा आहे, ज्यात फुलं उमलतील आनंदाची, उत्सवाची, रसाळ, सुगंधाळ, रंगीबेरंगी. हा धर्म इंद्रधनूंचा आहे. इंद्रधनू हे प्रतीक आहे - पॄथ्वीला आकाशाशी जोडण्याचं. पॄथ्वीवरही माझं प्रेम आहे आणि आकाशावरही. पदार्थावरही माझं प्रेम आहे आणि परमात्म्यावरही. मी प्रेमाच्या सेतूनं परमात्मा आणि पदार्थ यांना जोडू इच्छितो.

  • Author Osho
  • Translator -
  • Edition 1995/03 - 1st/1995
  • Pages 248
  • Weight (in Kg) 0.312
  • Language Marathi
  • Binding Hard Bound

No customer reviews for the moment.

Write a review

Osho Patanjal Yog 3  (ओशो पातंजल योग ३ )

Osho Patanjal Yog 3 (ओशो पातंजल योग ३ )

Related Products