Osho Patanjal Yog 2 (ओशो पातंजल योग २)

Osho
-
0
Jivan Jagruti Kendra
अध्यात्मिक

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

ओशोंच्या शिकवणी एखाद्या शैक्षणिक संस्थेत नव्हे तर अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या व्याख्यानांमध्ये आहेत. ह्या व्याख्यानांमध्ये विनोदही असत. एखाद्या गोष्टीवर त्यांनी दिलेला भर कायम तसाच राहिला असे नाही; विरोधाभास आणि विसंगत्यांमध्ये रमणाऱ्या ओशोंचा उपदेश त्यामुळेच सारांशित करण्यास अवघड आहे. बुद्धत्व पावलेल्या व्यक्तींच्या पारंपरिक वर्तनापेक्षा ओशोंचे वर्तन अतिशय वेगळे होते. त्यांची सुरुवातीची व्याख्याने तर विनोदासाठी आणि काहीही गंभीरपणे न घेण्यासाठी लोकप्रिय झाली. असे सर्व वर्तन, मग ते लहरी आणि पचण्यास अवघड असले तरी लोकांना मनापलीकडे नेऊन रुपांतरित करण्यासाठीचे एक तंत्र समजले गेले.
  • Author Osho
  • Translator -
  • Edition 1993/03 - 1st/1993
  • Pages 268
  • Weight (in Kg) 0.318
  • Language Marathi
  • Binding Hard Bound

No customer reviews for the moment.

Write a review

Osho Patanjal Yog 2 (ओशो पातंजल योग २)

Osho Patanjal Yog 2 (ओशो पातंजल योग २)

Related Products