Mulabhut Manavi Adhikar (मूलभूत मानवी अधिकार)

Osho
-
0
Jivan Jagruti Kendra
अध्यात्मिक

Rs.54/-

M.R.P.: Rs.60

You Save: 10% OFF

मानवी अधिकारांच्या माझ्या घोषणेत दहा मूलभूत गोष्टी आहेत. सर्वात आधी आहे, जीवन... माझ्या दृष्टीनं दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेम... तिसरा सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे... कारण जीवनात तीन गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत... जीवन, प्रेम अन मॄत्यू. प्रत्येक व्यक्तीला हा मूलभूत अधिकार दयायला हवा की... एका ठराविक वयानंतर, जेव्हा त्यानं पुष्कळ जगून घेतलं असेल अन आता तो उगाचच जीवनाचं ओझं आणखी वाहू इच्छित नसेल तेव्हा त्याला आपलं शरीर सोडून देण्याचा अधिकार असायला हवा. चौथा : सत्याच शोध. पाचवा : सा-या शिक्षण संस्थांनी ध्यानासाठी उपयोगी वातावरण निर्माण करावं. ध्यानाचा कुठल्या धर्माशी संबंध नाहीये अन ध्यान हा कुठला विश्वास नाहीये. ते तर शुद्ध स्वरूपाचं अंतर्यामीचं विज्ञान आहे. सहावा : सा-या परिमाणांमध्ये स्वातंत्र्य सातवा : एक पॄथ्वी, एक मानवता. आठवा : प्रत्येक माणूस आगळा आहे. नववा : जागतिक-शासन दहावा : गुणतंत्र... लोकतंत्र अयशस्वी ठरलं आहे.

  • Author Osho
  • Translator -
  • Edition 1991/01 - 1st/1987
  • Pages 72
  • Weight (in Kg) 0.108
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mulabhut Manavi Adhikar (मूलभूत मानवी अधिकार)

Mulabhut Manavi Adhikar (मूलभूत मानवी अधिकार)

Related Products