Shikshan Kranti Heech Khari Kranti (शिक्षणक्रांति हीच खरी क्रांति)

Osho
-
0
Jivan Jagruti Kendra
अध्यात्मिक

Rs.90/-

M.R.P.: Rs.100

You Save: 10% OFF

मुलांना सेक्स विषयक समजूत दयायला हवी "गोष्ट खूप सरळ आहेत आणि मी स्वत: असं मानतो की जर सरळ सरळ काय ते सांगितलं तर मुलं कदाचित पुन्हा ते विचारणारही नाहीत. ती गोष्टच संपून जाईल. पण आपण त्यांना खोटं सांगतो आणि मुलांना हळूहळू हे उमगायला लागतं की यात काही तरी खोटं आहे. तेव्हा मग मुलं आणखी जास्त विचारायला लागतात. आणि आपण ते खोटं जितकं वाढवत जातो, तितके मुलांचे प्रश्न जास्त वाढत जातात आणि मग या प्रश्नांचा शोध ती चुकीच्या मार्गानं घेतात. बाजारात अश्लील पुस्तकं विकली जाताहेत. ती, ती वाचतात. वाईट लोकांची संगत करतात. जे काम आई-वडीलांनीच पूर्ण केलं असतं. ते आता ती दुस-याकडून पूर्ण करून घेत आहेत..."

  • Author Osho
  • Translator -
  • Edition 1984/09 - 1st/1984
  • Pages 140
  • Weight (in Kg) 0.142
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Shikshan Kranti Heech Khari Kranti (शिक्षणक्रांति हीच खरी क्रांति)

Shikshan Kranti Heech Khari Kranti (शिक्षणक्रांति हीच खरी क्रांति)

Related Products