Dhyansutra (ध्यानसूत्र)

Osho
-
9788177660276
Mehta Publishing House
अध्यात्मिक

Rs.171/-

M.R.P.: Rs.190

You Save: 10% OFF

महाबळेश्वरच्या निसर्गसंपन्न वातावरणामध्ये ओशोंनी संचलित केलेल्या ध्यानशिबिरामधल्या प्रवचनांचं तसंच ध्यानाच्या प्रयोगाचं संकलन असलेलं हे पुस्तक आहे. शरीर, विचार आणि भावना यांच्या एकेका पापुद्रयांनी पेशींपेशींना विलीन करण्याची अदभूत कला समजवताना ओशो आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य, तसंच संतुलनाकडे घेऊन जातात. पुस्तकातील अन्य विषय : कामशक्तीचा सर्जनशील उपयोग कसा करावा? क्रोध म्हणजे काय? क्रोधाची शक्ती कोणती? अहंकाराला कोणत्या शक्तीमध्ये बदलता येईल? वैज्ञानिक युगात अध्यात्माचं स्थान काय?
  • Author Osho
  • Translator -
  • Edition 2012/09 - 1st/1999
  • Pages 198
  • Weight (in Kg) 0.206
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Dhyansutra (ध्यानसूत्र)

Dhyansutra (ध्यानसूत्र)

Related Products