Kelyane Hot Aahe Re (केल्याने होत आहे रे)

Shankar Thatte
-
0
Shree Gandharva Ved Prakashan
आत्मचरित्र
केल्याने होत आहे रे : एस.एस.सी बोर्ड, बालभारती व दीनदयाळ हॉस्पीटल असे 55 वर्षे लेखक श्री. शंकर थत्ते यांनी अधिकारपदावर काम केले आहे. शालेय शिक्षणापासून बव्हंशी शेवटपर्यंत त्यांना प्रतिकूलतेशी सामना करावा लागला.

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

केल्याने होत आहे रे : एस.एस.सी बोर्ड, बालभारती व दीनदयाळ हॉस्पीटल असे 55 वर्षे लेखक श्री. शंकर थत्ते यांनी अधिकारपदावर काम केले आहे. शालेय शिक्षणापासून बव्हंशी शेवटपर्यंत त्यांना प्रतिकूलतेशी सामना करावा लागला. बाहेरचे शत्रू होतेच, पण आपल्याच कार्यालयातील सहकार्‍यांमध्येही पाण्यात पाहणारे होते. शिवाय भ्रष्टाचाराला कधीही थारा न दिल्याने जाणीव होईल एवढा मत्सर होता. पण भागीरथ प्रयत्नांअंती ते सर्वांना पुरून उरले. घटनांना सत्याची धार असेल तर आलेल्या प्रसंगावर कधीही मात करता येते. त्यांच्या एकूण यशाचे मर्म या पुस्तकात प्रतिबिंबित झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर केल्याने होत आहे रे हे शीर्षक अगदी योग्य व अनुरूप वाटते.
  • AuthorShankar Thatte
  • Translator-
  • Edition1st/2013
  • Pages208
  • Weight (in Kg)0.252
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Kelyane Hot Aahe Re (केल्याने होत आहे रे)

Kelyane Hot Aahe Re (केल्याने होत आहे रे)

केल्याने होत आहे रे : एस.एस.सी बोर्ड, बालभारती व दीनदयाळ हॉस्पीटल असे 55 वर्षे लेखक श्री. शंकर थत्ते यांनी अधिकारपदावर काम केले आहे. शालेय शिक्षणापासून बव्हंशी शेवटपर्यंत त्यांना प्रतिकूलतेशी सामना करावा लागला.

Related Products