Vinchavacha Tel (विंचवाचं तेल)

Sunita Bhosale / Prashant Rupvate
-
9789386493439
Rohan Prakashan
आत्मचरित्र

विंचवाचं तेल म्हणजे गुन्हेगारी जमातींविरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी पोलीस खाते थर्ड डिग्रीचा वापर करताना या तेलाचा वापर करते. याचा वापर त्यांनी दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना स्वरूपात वापरल आहे. लेखिका सुनिता भोसले या अशाच पारधी या गुन्हेगार असा शिक्का असलेल्या जमातीतून आलेेल्या असल्यामुळे त्यांना देखील त्याचे भोग सुटले नाही. यातून सुटण्यासाठी तिने भारतीय संविधानाचा आधार घेत पारधी समाजातलं हे विष उतरविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या या कार्यकर्तीची ही ज्वलंत आयुष्याची कहाणी.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

विंचवाचं तेल म्हणजे गुन्हेगारी जमातींविरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी पोलीस खाते थर्ड डिग्रीचा वापर करताना या तेलाचा वापर करते. याचा वापर त्यांनी दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना स्वरूपात वापरल आहे. लेखिका सुनिता भोसले या अशाच पारधी या गुन्हेगार असा शिक्का असलेल्या जमातीतून आलेेल्या असल्यामुळे त्यांना देखील त्याचे भोग सुटले नाही. यातून सुटण्यासाठी तिने भारतीय संविधानाचा आधार घेत पारधी समाजातलं हे विष उतरविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या या कार्यकर्तीची ही ज्वलंत आयुष्याची कहाणी.

  • AuthorSunita Bhosale / Prashant Rupvate
  • Translator-
  • Edition1st/2019
  • Pages198
  • Weight (in Kg)0.27
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Vinchavacha Tel (विंचवाचं तेल)

Vinchavacha Tel (विंचवाचं तेल)

विंचवाचं तेल म्हणजे गुन्हेगारी जमातींविरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी पोलीस खाते थर्ड डिग्रीचा वापर करताना या तेलाचा वापर करते. याचा वापर त्यांनी दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना स्वरूपात वापरल आहे. लेखिका सुनिता भोसले या अशाच पारधी या गुन्हेगार असा शिक्का असलेल्या जमातीतून आलेेल्या असल्यामुळे त्यांना देखील त्याचे भोग सुटले नाही. यातून सुटण्यासाठी तिने भारतीय संविधानाचा आधार घेत पारधी समाजातलं हे विष उतरविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या या कार्यकर्तीची ही ज्वलंत आयुष्याची कहाणी.

Related Products