Rasidi Tickat (रसीदी टिकट)

Amruta Pritam
Muralidhar Shaha
0
Shreevidya Prakashan
आत्मचरित्र

भारतीय ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या अमृता प्रीतमचं नाव ऐकलं नाही अशी साहित्यप्रेमी व्यक्ती विरळाच आढळेल. `Rasidi Ticket' is autobiography of Amruta Pritam.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

भारतीय ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या अमृता प्रीतमचं नाव ऐकलं नाही अशी साहित्यप्रेमी व्यक्ती विरळाच आढळेल. ते पारितोषिक मिळालं नसतं तरीही आपल्या असमान्य साहित्यिक कर्तृत्वानं हे नाव सतत गाजत राहिलं असतं.नाना प्रकारचे अपमान, दारूण निराशा व वैयक्तिक, सामाजिक आणि साहित्यिक जीवनात वेगवेगळया पध्दतीनं होत जाणारी जीवघेणी कोंडी या सर्वांवर मात करून चालणारी एका अतुल प्रतिभाशाली साहित्यकर्तीची अक्षर जययात्रा म्हणजे रसीदी टिकट

  • Author Amruta Pritam
  • Translator Muralidhar Shaha
  • Edition 3rd/2017 - 1st/1983
  • Pages 171
  • Weight (in Kg) 0.2
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Rasidi Tickat (रसीदी टिकट)

Rasidi Tickat (रसीदी टिकट)

भारतीय ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या अमृता प्रीतमचं नाव ऐकलं नाही अशी साहित्यप्रेमी व्यक्ती विरळाच आढळेल. `Rasidi Ticket' is autobiography of Amruta Pritam.

Related Products