Kahani Subhashchandranchi (कहाणी सुभाषचंद्रांची)

Y.D.Phadke
-
0
Shreevidya Prakashan
आत्मचरित्र

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी सहज कोणालाही सांगितली तरी ती अद्भुतरम्य कादंबरी वाटण्याजोगी आहे. कोणीतरी आपल्याला ही कहाणी सांगतो आहे असा वाचकांना अधूनमधून भास व्हावा अशा त-हेने या कहाणीचे निवेदन केले आहे.

More details

Rs.450/-

M.R.P.: Rs.500

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी सहज कोणालाही सांगितली तरी ती अद्भुतरम्य कादंबरी वाटण्याजोगी आहे. कोणीतरी आपल्याला ही कहाणी सांगतो आहे असा वाचकांना अधूनमधून भास व्हावा अशा त-हेने या कहाणीचे निवेदन केले आहे. त्यामुळे काही वेळा आपण कथा किंवा कादंबरी वाचतो आहोत असे वाचकांना वाटले तरी इतिहासाशी इमान राखून लिहिलेले नेताजींचे हे विश्‍वसनीय आणि विस्तृत चरित्र आहे. जर्मनीत आझाद हिंद फौज अस्तित्वात आल्यानंतर सुभाषचंद्रांचा उल्लेख नेताजी म्हणून होउ लागला. म्हणूनच पूर्वार्धात सांगितलेली सुभाषचंद्रांची जीवनकहाणी चरित्राच्या उत्तरार्धात नेताजींची कहाणी झालेली दिसते.

  • AuthorY.D.Phadke
  • Translator-
  • Edition2nd/2017 -1st/2007
  • Pages481
  • Weight (in Kg)0.478
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Kahani Subhashchandranchi (कहाणी सुभाषचंद्रांची)

Kahani Subhashchandranchi (कहाणी सुभाषचंद्रांची)

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी सहज कोणालाही सांगितली तरी ती अद्भुतरम्य कादंबरी वाटण्याजोगी आहे. कोणीतरी आपल्याला ही कहाणी सांगतो आहे असा वाचकांना अधूनमधून भास व्हावा अशा त-हेने या कहाणीचे निवेदन केले आहे.

Related Products