Ghartyatalya Chimnya (घरट्यातल्या चिमण्या)

Vasumati Dhuru
-
9789380361024
Rohan Prakashan
आहारविषयक
वसुमती धुरू यांची पाककलानिपुण आहारशास्त्रज्ञ ही ओळख आता जुनी झाली आहे. सजग नजरेने आसपासच्या समाजात वावरणा-या एक ज्येष्ठ नागरिक म्हणून दादरची माणसे त्यांना ओळखतात.

More details

Rs.203/-

M.R.P.: Rs.225

You Save: 10% OFF

वसुमती धुरू यांची पाककलानिपुण आहारशास्त्रज्ञ ही ओळख आता जुनी झाली आहे. सजग नजरेने आसपासच्या समाजात वावरणा-या एक ज्येष्ठ नागरिक म्हणून दादरची माणसे त्यांना ओळखतात. एका विशिष्ट भौगोलिक परिसरातील काही स्त्रियांच्या जीवनाची ही रेखाटने आहेत, आठवणी आहेत. त्यात स्मरणरंजनाचाही भाग आहे. पण लेखिका स्मरणरंजनात फार रमणारी नाही. या पुस्तकात भेटणा-या स्त्रिया तशा सामान्य आहेत, तरीही परिस्थितीवर स्वार होणा-या आहेत.
  • AuthorVasumati Dhuru
  • Translator-
  • Edition1st/2009
  • Pages127
  • Weight (in Kg)0.166
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Ghartyatalya Chimnya (घरट्यातल्या चिमण्या)

Ghartyatalya Chimnya (घरट्यातल्या चिमण्या)

वसुमती धुरू यांची पाककलानिपुण आहारशास्त्रज्ञ ही ओळख आता जुनी झाली आहे. सजग नजरेने आसपासच्या समाजात वावरणा-या एक ज्येष्ठ नागरिक म्हणून दादरची माणसे त्यांना ओळखतात.

Related Products