No products
Place Order
दादा धर्माधिकारी लिखित ‘सर्वोदय-दर्शन’ हे पुस्तक.
स्त्री - पुरूषांत विशुध्द पारस्परिक सख्यभक्तीचा संबंध स्थापन व्हावा. याचा आरंभ म्हणून कुटूंबातील नात्याची भावना समाजात दाखल केली पाहिजे हे आपण पूर्वी पाहिलेच आहे. पण हे पाहिलेच पाउल आहे. आपल्याला याच्याहि पुढे जायचे आहे.