अजिंक्य होण्यासाठी प्रथम स्वत:वर विजय प्राप्त करा.... तुमचे मन हे तुमच्या यशाच्या धेयपथावरील सर्वात मोठा अडसर आहे की सर्वात मोठा पाठिंबा, हे ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाला प्रशिक्षित करता, त्यावरुन ठरते.
Chanakya's Arthashastra is an unrivalled political treatise that has been used by scholars, academics and leaders across the world. In Chanakya and the Art of Getting Rich, Radhakrishnan Pillai brings out the inherent lessons from Arthashastra to present a strategic and practical way of wealth creation. This is a holistic study, written for anyone and...
Chanakya Neeti means those methods that one can use to get one's `desired result or outcomes.' If you truly study and apply the neetis in this book in your life, you can easily achieve your life goals.
हे पुस्तक व्यवस्थापन आणि नेतृत्व या विषयाला वाहिलेले आहे. ’कॉर्पोरेट चाणाक्य’ या पहिल्या पुस्तकाच्या संकल्पनेचा हा विस्तार आहे.
The Author is the recipient of the Sardar Patel International Award 2009.Call it your guide for corporate success or a book that gives you ancient Indian managementwisdom in a modern format – you just cannot let go Chanakya’s wisdom contained on each page.
चाणाक्य नितीने यशस्वी व्यवस्थापन.
स्वप्नाळू आणि विचारवंत व्यक्तींसाठी चातुर्याच्या गोष्टी
तुमच्यामधील चानक्य ही अर्थशास्त्रातील ज्ञानाचा शोध घेण्यासाठी आपल्या आजोबांमुळे प्रेरित झालेल्या माणसाची मोहिनी घालणारी, हलकी फुलकी तरीही सखोल अशी कथा आहे.