औरंगजेबाची सम्राट म्हणून कारकीर्द जवळपास पन्नास वर्षांची आहे. या पन्नास वर्षांमध्ये यशापयशाचे अनेक चढउतार औरंगजेबाने पाहिले. त्याचे व्यक्तिमत्त्व, विचार करण्याची पद्धत आणि निकटचे सहकारी हे सगळेच या कालखंडात बदलत राहिले. त्याची धर्मनिष्ठा आणि त्याचे शत्रू मात्र बदलले नाही. या बदलत्या परिस्थितीनुसार बदलत गेलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा रवीन्द्र गोडबोले...
अकबराच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न. अकबराचे बहुआयामी, बहुरंगी व्यक्तीमत्त्व, चरित्रातील महत्त्वाच्या घटना, त्याच्या निकट असणार्या व्यक्ती, राज्यकाराच्या पध्दती, अकबराचे धर्म-तत्त्वज्ञान यांविषयी असणारे विचार आणि यामधून प्रकट होणारे अकबराचे व्यक्तिमत्त्व व त्याची शासनव्यवस्था आणि तत्कालीन सामाजिक स्थिती यांच्यासंबंधी माहिती या पुस्तकात...