सोळा पोलिसांची ही शौर्यगाथा आहे.
केरळमध्ये हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशी सांस्कृतिक विभिन्नता असूनही या सार्यांचे एकमेकांत गुंफलेले बंध या लेखनात अनेक ठिकाणी सापडतात.
हे पुस्तक लोककलावंतांच्या अभिलेखनासाठी निश्चित उपयोगी ठरेल.
सीकेपी लोक हे खाण्याचे शौकिन ! अशा नाना तर्हेच्या, नाना रुपांच्या नाना प्रकारे पाककृती त्या दृष्टीने हा अल्पसा प्रयत्न.
वंशसातत्त्य हे साध्य असेल, तर कामभावना हे साधन आहे. जन्म आणि मृत्यू यांच्यामधला प्रवास म्हणजे प्राक्तन. नियतीच्या तालावर अगतिकपणे नाचणारा माणूस... कळसुत्री... कथांमधून हीच अगतिकता अधोरेखित होते.
This book on Banking bears the stamp of deep knowledge and wide ranging experience of the authors who have distinguished themselves in both, the practice and teaching of banking.
जगभरात दहशतवादाने धुमाकुळ घातला आहे. भारतात तर हरघडी कुणी ना कुणी दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडत आहे.
या कथेतील स्त्रिया आतापासुन काही दशकापुर्वीच्या कालखंडात जगत असल्या तरी त्या परिस्थिती आपल्या हातात घेणा-या वाटतात. हे त्यांच्या कथेचे वैशिष्टय आहे.
यश कसे गाठायचे हा प्रश्न सर्वांपुढेच असतो. त्याचे उपाय आणि त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न यांचा आलेख या पुस्तकात मांडण्यात आला आहे. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी याची नितांत आवश्यकता असते.
सजगता,सुसंस्कृतता,समजूतदारपणा जपताना सहिष्णुता बाळगली की जीवन संपन्न होते असा संदेश आपल्यापर्यंत या कादंबरीमार्फत पोचवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.-डॉ.स्नेहलता देशमुख
अशोक राणे यांचं अवघं जग आणि जगणंच सिनेमाने व्यापलेलं आहे. आपलं जगणं मांडता मांडता ते सिनेमातल्या जगण्याचं दर्शन घडवू लागतात तसाच जगण्यातही त्यांना सिनेमा दिसू लागतो.
देव, देश आणि धर्म या त्रयींवर ज्यांचा विश्वास आहे, नव्हे श्रद्धा आहे. त्यांच्यासाठीच हा ‘शिवग्रंथ’ आहे.
या कथा विदर्भातील लेखकाच्या गावाविषयी किंवा त्यांच्या जीवनात आलेल्या व्यक्तींविषयी न राहता त्या वाचकांच्या मनाला स्पर्श करुन जातात.
हे पुस्तक कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्गदर्शक गुरु आहे.
माणसांवर, त्यांच्या गुणांवर प्रेम करणार्या व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक आहे.
जीवनात सकारात्मक राहून यशाचा निर्धार केला आणि जर काही नियम पाळून काम गेलं तर यश कुणीही मिळवू शकतं. यशस्वी होण्यासाठी सर्वसामान्य माणसाने कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे, या विषयी हे पुस्तक सांगते. तसेच विषयाला फारच समर्पक आणि समर्थपणे हात घातला आहे.
या पुस्तकात माणसांविषयीचे अपार कुतूहल आहे, आणि आपल्याला कळलेल्या त्या माणसाच्या स्वभावाचे भिन्न पैलू वाचकांना तितक्याच उत्कटत्वाने प्रतीत व्हावे यासाठी ते लेखन करतात.
तुमच्या आयुष्याला गती देणारे शक्तिशाली विचार पॉवर ऑफ थॉट्स
ही कादंबरी घटनाप्रधान नसून व्यक्तिकेंद्रित आहे.नायिका प्रतीक्षा हिच्या भोवतीच कथानक फिरत राहतं.
चातुर्मासात येणारे सण,व्रते,उपवास लक्षात घेऊनच कांदा-लसूण विरहित शाकाहारी मेन्यू डायरी तयार केलेली आहे.
मुलांच्या संगोपनात आई- वडिलांचे महत्त्व समान असते. पण वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यात येत नाही. हे अव्यक्त प्रेम समोर यावे, त्यातही मुलगी व वडिलांचे नाते उलगडावे, असा प्रयत्न नंदिनी म्हाडेश्वर यांनी 'संवाद बापलेकींचा ' मधून केला आहे.
संध्याकाळी काय करावं, रविवारी स्पेशल, उद्याचा नाश्त्यांचं काय? व वर्षभरात प्रत्येक सीझन मध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या भाज्यांमधून चांगला मेन्यू कसा बनवता येईल हे या पुस्तकात दिलेले आहे.
Arvind Ray - Sat Pawla Ultee | Kadambari |
अनेक अशा करण्याजोगी गोष्टी आहेत की त्या जर एखाद्या सामान्य माणसाने मनापासून केल्या, तर त्याचा प्रवास असामान्यतेकडे होऊ शकतो.
सत्यकथन आणि जीवन उद्देश नेमकेपणानं उलगडून दाखवणं ही श्रेष्ठ आत्मचरित्राची दोन महत्त्वाची गमके असतात.
प्रत्येक पालकांनी मुलांवर करावेत असे संस्कार...
तुमच्या उद्योजकीय चुकांवर बोट ठेवणारं पुस्तक...!
ही कादंबरी म्हणजे सामाजिक प्रश्नांवरची वादळे. मराठवाड्यात जमीनदारी पद्धत, गोरगरिबांचे शोषण मोठ्या प्रमाणात होत असे. त्याचे चित्रण आपोआपच एका वेगळ्या अंगाने येत गेले.
स्वयंप्रज्ञ, स्वयंभू आणि अव्दितीय असलेले प्रत्येक मूल आपल्या मुठीत आपलं सुंदर स्वप्न घेऊन जन्माला येतं. पालक म्हणून त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी हे पुस्तक जरुर वाचा. हे पुस्तक मननीय, वाचनीय तर आहेच पण प्रत्येक पालकाला आचरणीय आहे.
या पुस्तकात असे ५५ गुण आहेत की ज्याचा फायदा एका प्रथितयश राजाबरोबरच एका यशस्वी होऊ इच्छिणा-या उद्योजकालाही होईल. तुम्ही एक उद्योजक म्हणून याचा गंभीरपणे विचार कराल आणि आवश्यक ती खबर्दारी घ्याल, याची मला खात्री आहे.