धर्मासाठी, स्वराज्यासाठी बलिदान देणार्या संभाजी महाराजांच्या धगधगत्या जीवनसंघर्षाची ही गाथा.
चक्रवर्ती - सम्राट अशोकाच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी.
हॉलीवुड मधील श्रेष्ठ अभिनेत्याची रोमांचक चरित कहाणी.
उमाबाई दाभाडे यांच्या जीवनावरील ऎतिहासिक कादंबरी जिद्द
या संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामात जसे शिवछत्रपतींच्या स्वराज्य प्रेरणेचे महत्त्व होते तसे भद्रकाली छत्रपती ताराऊसाहेबांच्या मुत्सद्देगीरीचे, पराक्रमाचे आणि धैर्याचे मोल दिसून येते. राजा नाही, राज्य नाही, सैन्याला नेतृत्त्व नाही आणि हिंदुस्थानचा शक्तिशाली धर्मवेडा बादशाहा आपल्या संपूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर तुटून पडतो तेंव्हा पंचवीस वर्षाची एक तरुण छत्रपती...
तानाजीला, शिवबाराजांनी दिलेला दृष्टांत अत्यंत योग्य वाटला. तानाजीला तो पटला, त्यातून तानाजीची खात्री झाली. शिवबाराजे जन्मजातच हुशार आहेत. तसेच ते महान कलाकारसुद्धा. गेली तीनसाडेतीन शतके हाच परिसर, हेच लो, हेच पर्वत अन पर्वतावर असलेले किल्ले. शस्त्रास्त्रेसुद्धा तीच. मग इथल्या कुणालाच आपले, आपल्या रयतेच्या हिताचे, सर्वांना सुखी करेल स्वास्थ लाभेल असे राज्य...