या पुस्तकामध्ये तीन भागांच्या आधारे स्व-उपचारप्रक्रिया स्पष्ट होत जाते.या 21 दिवसीय प्रक्रियांचे संपूर्ण विवेचन त्यातील बारकाव्यांसहित या पुस्तकामध्ये स्पष्ट करून सांगितले आहे.
उरूवी पुकेय देशाची राजकन्या, हस्तिनापूरच्या स्पर्धेच्या आराखडयात तिने कर्णाला पाहिलं.