List of products by publishers Golden Page Publication


Showing 1 - 5 of 5 items
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  लेखक दीपक पारखी यांच्या या कथासंग्रहातील कथांमध्ये वास्तवाची दाहकता आणि करुणेचा पाझर आढळतो. काँक्रिटच्या जंगलात प्रगतीच्या बेताल वाढीमुळे माणसातील घुसमट समजावून घेण्यासाठी माणसांतील संवाद कमी होतोय. त्यासाठीच पुस्तक हे विरंगुळा व समुपदेशकही असते.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  व्यासंगी आणि साक्षेपी संपादक अनंत दीक्षित यांची अस्मिता ही अतिशय गुणी, हुशार, कलासक्त आणि जीवन उत्कटतेने जगण्याची अभिलाषा बाळगणारी मुलगी.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF In Stock

  स्वत:चा विशिष्ट ‘वर्ल्ड व्ह्यू’ असलेला हा संपादक आहे. असे संपादक आज अगदी क्वचितच आढळतील. राजकीय मतांच्या बाबतीत सदा डुम्बरे ’लेफ्ट ऑफ द सेंटर‘ म्हणता येईल असे वाटतात; पण त्यांचा खरा पिंड लिबरल विचारवंताचा आहे.

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  लेखिका डॉ. रजनी शेठ यांचा नात्यांचा विचार करायला लावणारा कथासंग्रह. आपली नाती आणि गिफ्ट रॅपर या दोन्हीत एक साम्य आहे ती दोन्ही युज अ‍ॅण्ड थ्रो असतात. आधी त्यामध्ये अनेक भावना अगदी हळूवारपणे, काळजीपूर्वक, कल्पकतेने बांधल्या जातात. पण जेव्हा त्याचा उपयोग संपतो तेव्हा कुणीच त्याचा कसलाच विचार करत नाही, टराटरा फाडून फेकून देतो.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF Out of stock

  वयात येणार्‍या मुलांच्या जीवनात घडणार्‍या शारीरिक आणि मानसिक उलथा-पालथीचा वेध ‘वाफाळलेले दिवस’ या कादंबरीत घेतला आहे.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
Showing 1 - 5 of 5 items